Trip Details

Dubai 17 January

Dubai is a city and emirate in the United Arab Emirates known for luxury shopping, ultramodern architecture and a lively nightlife scene. Burj Khalifa, an 830m-tall tower, dominates the skyscraper-filled skyline. At its foot lies Dubai Fountain, with jets and lights choreographed to music. On artificial islands just offshore is Atlantis, The Palm, a resort with water and marine-animal parks.

Tentative Tour Itinerary
  • सहली मधील प्रेक्षणीय स्थळे –:-

    दुबई सिटी टूर ,बुर्ज खलिफा, सी एक्वेरियम, दुबई मॉल,फाऊंटन शो,दुबई फ्रेम,डेझर्ट सफारी, बेली डान्स प्रोग्रॅम,अबुधाबी सिटी टूर, ग्रँड मॉस्कु, मरिना क्रुझ डिनर अँड सफारी,गोल्ड मार्केट, फेरारी वर्ल्डफोटो  स्टॉप, ओल्ड दुबई म्युझियम .

  • सहली मध्ये समाविष्ट बाबी-:-
    1. कोल्हापूर ते कोल्हापूर बस प्रवास
    2. मुंबई ते दुबई ते मुंबई विमान प्रवास .
    3. VISA आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स.
    4. स्टार हॉटेल मध्ये २ किंवा ३ व्यक्ती मध्ये १ रूम मध्ये निवास व्यवस्था.
    5. सर्व प्रवास AC बसमधून
    6. दुबई मध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर 
    7. सर्व प्रेक्षणीय स्थळांचे एन्ट्री तिकीट
    8. दररोज ५००मिली च्या २ पाणी बॉटल 
    9. सहली दरम्यान सहल व्यवस्थापक.
  • दिनवार कार्यक्रम::-

    दिवस १:: रात्री ७:३० वाजता दसरा चौक येथे जमून ८ वाजता मुंबई कडे प्रस्थान.

    दिवस : सकाळी ५ वाजता मुंबई विमानतळावर पोहोच व ८:३० चा इंडिगो विमानाने दुबई कडे  प्रस्थान. ११:३० वाजता दुबई येथे पोहोच व हॉटेल कडे प्रस्थान.दुपारचे जेवण करून हॉटेल मध्ये चेक इन आणि विश्रांती.सायंकाळी मरिना येथील क्रूज मधील सफारी,डान्स प्रोग्राम व रात्रीचे जेवण करून मुक्काम